top of page

Poems by Late Shri Krishna Kalamb, farmer poet

तान्हं उपाशी लेकरू

तान्हं उपाशी लेकरू
तान्हं उपाशी लेकरू

भाकर मागत मायले
आसू डोळ्यात आणुन सूर्य दाखवि लेकाले        
केंव्हा देशील गं माय
भाकर आम्हाला खायाले
रातपासून नाहीं जेवलो
भूक लागली पोटाले

निऊ दे न जरा बापू
निऊ दे न जरा बापू त्या गरम भाकरीले
चटका दुरून अंगाला लागते
फोड येतील तोंडाले

आभाईचा गरम सूर्य
डोंगर आड गेला
वाट पाहून भाकरीची
तान्हं उपाशी झोपी गेला

तान्हं उपाशी लेकरू

तान्हं उपाशी लेकरू
तान्हं उपाशी लेकरू

भाकर मागत मायले
आसू डोळ्यात आणुन सूर्य दाखवि लेकाले        
केंव्हा देशील गं माय
भाकर आम्हाला खायाले
रातपासून नाहीं जेवलो
भूक लागली पोटाले

निऊ दे न जरा बापू
निऊ दे न जरा बापू त्या गरम भाकरीले
चटका दुरून अंगाला लागते
फोड येतील तोंडाले

आभाईचा गरम सूर्य
डोंगर आड गेला
वाट पाहून भाकरीची
तान्हं उपाशी झोपी गेला

तान्हं उपाशी लेकरू

तान्हं उपाशी लेकरू
तान्हं उपाशी लेकरू

भाकर मागत मायले
आसू डोळ्यात आणुन सूर्य दाखवि लेकाले        
केंव्हा देशील गं माय
भाकर आम्हाला खायाले
रातपासून नाहीं जेवलो
भूक लागली पोटाले

निऊ दे न जरा बापू
निऊ दे न जरा बापू त्या गरम भाकरीले
चटका दुरून अंगाला लागते
फोड येतील तोंडाले

आभाईचा गरम सूर्य
डोंगर आड गेला
वाट पाहून भाकरीची
तान्हं उपाशी झोपी गेला

Hungry Bony Boy

Hungry bony boy

Hungry bony boy

begs his mama for food.

Mama, teary eyed

points to the sun glowing red

Then, give me that bread now

I havent eaten since night

stomach is growling

Let this hot bread cool down son

So far, yet so scorching

it may blister your mouth!

The hot sun journey

and dipped behind the mountain

And waiting for his bread,

bony boy went to sleep hungry again!

शीर्षक नसलेले

 

मी आगळा एगळा
माई न्यारीच जिन्दगानी
माझं मरण भी आहे
खरं अवकानी पाणी

मले हरीक माय कवितेचा
काया जमीनीतला काऊस
त्याच्या मुईले गोडवा
गोड उसाच्या पेऱ्याचा

माया मरणाले कुणी
म्हणतील येला

देह टांगता ठेवला
जसा फुलोऱ्यातला कान्होला

Untitled

 

Different I am

so unusual my life

my death too, will surprise you

like untimely rain.

Fond of poetry

I exist like the cotton crop

its root sweet

alike the hard stem of sugarcane

 

Of my death, they will say

how it hangs

like decorations on door frames

bottom of page